मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे.अंतरवाली सराटीत राज्यभरातून मराठा बांधव दाखल झालेत. जरांगेंच्या उपोषणस्थळी हजारो मराठा आंदोलक येतानाची ड्रोन दृश्य समोर आली आहेत.
Day two of Jarange's hunger strike Drone footage showing Maratha community members arriving in Antarwali Sarati from across the state.