राज्यातील शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. चालू वर्षात पहिलीपासून सीबीएससी पॅटर्न चा वापर केला जाणार आहे. तर दोन हजार सव्वीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्णपणे सीबीएससी पॅटर्न चा संपूर्णपणे वापर केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.