केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद.५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता.आसाम, पश्चिम बंगाल राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका.केरळ, तामिळनाडू राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका.राहुरी, बारामती पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता