Chandrapur च्या Congress MP Pratibha Dhanorkar यांना धक्का, धानोरकरांच्या दिराचा BJPमध्ये प्रवेश

चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि भद्रावती नगर परिषदेचे माजी अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला..मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.त्यांच्यासोबत दहा माजी नगरसेवकांनी देखील प्रवेश केलाय आहेत.अनिल धानोरकर हे ठाकरे गटाचे नेते आहेत.. विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली होती.. त्यानंतर त्यांना पक्षातून काढण्यात आलं होतं..

संबंधित व्हिडीओ