#FarmersProtest #Chandrapur #MSP Hundreds of farmers in Chandrapur are staging an innovative protest, demanding the right to set their own MSP. Led by Kishor Dukare, they put white flags in their fields, claiming farming expenses are not being recovered. They also shouted slogans like 'Make the 7/12 a clean slate' against the government. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांनी अभिनव आंदोलन केले आहे. शेतीचा खर्चही निघत नसल्याने हमीभाव ठरवण्याचा अधिकार आम्हालाच मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी शेतात पांढरे झेंडे लावून सरकारचा निषेध करण्यात आला.