Amravati |बटेंगे तो कंटेंगे वरून नवा राजकीय वादंग, अजित पवारांनी योगी आदित्यनाथ यांना सुनावलं

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अमरावतीतनं बटेंगे तो कटेंगे असं म्हणत हिंदू समाजाला एक राहण्याचं आवाहन केलं आणि यावरनं आता राजकारण टाकू लागलंय.

संबंधित व्हिडीओ