Special Report| अशोक खरात, नाग आणि मर्सिडीज; भोंदूबाबाचा आणखी एक नवा प्रताप काय? NDTV मराठी

भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांनी महाराष्ट्राला मोठा धक्का दिला आहे.. आधीच महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेला हा भोंदूबाबा आता तब्बल 5 कोटींच्या खंडणीप्रकरणात अडचणीत आलाय. . काळी जादू, मृत्यूची भीती आणि अंधश्रद्धेचा आधार घेऊन कोट्यवधी रुपये त्याने उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.. दरम्यान या भोंदूबाबाचा आणखी एक नवा प्रताप काय आहे ? बघुयात या रिपोर्ट मधून

संबंधित व्हिडीओ