साध्वी ममता कुलकर्णी यांची अशोक खरात प्रकरणावरून जोरदार निशाणा साधलाय.. खरातकडे जाणाऱ्या महिलांना त्याच्या कर्मांची जाणीव नव्हती का.. फक्त ज्योतिषाच्या नावावर बेडरुममध्ये महिला कशी जाऊ शकते असा सवाल उपस्थित करत ममता कुलकर्णींनी पीडित महिलांच्या भूमिकेवर निशाणा साधला..