इंधनाच्या तुटवड्यामध्ये आता एक आनंदाची बातमी आहे... इराणनं भारताच्या जहाजांना होर्मुझमधून वाहतुकीसाठी परवानगी दिलीय... याआधीही भारताची जहाजं होर्मुझच्या खाडीमधून येत होती.. मात्र आता इराणनं भारतासह इतर काही देशांना होर्मुझच्या खाडीतून वाहतुकीला परवानगी देत असल्याचं जाहीर केलंय.. त्यानंतर आता पुढच्या किती दिवसांत भारतात किती इंधन आणि किती गॅस येईल... पाहुया त्यावरचा एक सविस्तर रिपोर्ट