कल्याण ब्रेकिंग.नायरा पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलमध्ये दर वाढ.पेट्रोल पाच रुपये लिटर तर डिझेल तीन रुपये लिटरने महागले.दरवाढ करून सुद्धा पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल संपले.कंपनीने दरवाढ केल्याची पेट्रोल पंप चालकाची माहिती.