Special Report| ठाकरेंच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा,आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांमधला वाद विकोपाला?

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे दोघेही ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते... मात्र या दोन नेत्यांमध्ये जोरदार बिनसल्याची चर्चा आहे.... ठाकरेंनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी चिडल्या, निघून गेल्या, आदित्य ठाकरेंवर काही खासदार नाराज होते... आदित्य ठाकरेही चिडले... आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांबद्दल एक निर्धार केला... असा बराच हायव्होल्टेज ड्रामा या बैठकीत झाला... पाहुया ठाकरेंच्या बैठकीमधली ही वादळी इनसाईड स्टोरी...

संबंधित व्हिडीओ