राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याचा लवकरच राजीनामा होणार की काय, अशी चर्चा आहे... ते मंत्री म्हणजे नरहरी झिरवळ... नरहरी झिरवळांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आलाय. त्यामुळे झिरवाळ पुन्हा अडचणीत आलेत... काँग्रेसनं झिरवाळांच्या हकालपट्टीची मागणी केलीय... आता पक्ष झिरवळांवर कारवाई करणार का आणि झिरवाळांच्या मंत्रिपदाचं काय होणार हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत.