बिलात गॅस अधिभार लावू नका अशा सुचना ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हॉटेलवाल्यांना दिल्या आहेत.. गॅस अधिभार लावणे हा नियमाचा भंग असल्याचं प्राधिकरणाने स्पष्ट केलंय.. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसपुरवठ्यावर परिणाम झालाय.. दरम्यान, गॅस मिळत नसल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार आता हॉटेल चालक करताये.. नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांवर आर्थिक भार टाकण्यास काही हॉटेलने सुरूवात केली.. त्यातच आता ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने गॅस अधिभार न लावण्याच्या सुचना दिल्या आहेत..