Maharashtra Rain Alert| 30 आणि 31 मार्चला महाराष्ट्राच्या 'या' भागात पाऊस होणार?

30 आणि 31 मार्चला महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता.खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भाच्या काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज.विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज.काही ठिकाणी गारपिटीची शक्यता.

संबंधित व्हिडीओ