Olympics मध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा निर्णय | NDTV मराठी

ऑलिम्पिकमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंवर बंदी.आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा निर्णय.संशय असलेल्या स्पर्धकांची चाचणी होणार.'SRY जीन स्क्रीनिंग' ही पात्रता निश्चित करण्यासाठीची चाचणी असेल

संबंधित व्हिडीओ