नाशिकच्या सिन्नरमधील मिरगावात भोंदूबाबा अशोक खरातच्या आलिशान फार्महाऊसामागची धक्कादायक कहाणी समोर आली आहे… तुर्कस्थानातून फर्निचर मागवण्याच्या नावाखाली पुण्याच्या व्यावसायिकाकडून तब्बल अडीच कोटी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आलाय… इतकंच नाही, तर मृत्यूची भीती दाखवत जबरदस्तीने पैसे उकळल्याचा गंभीर आरोपही समोर आलाय… अखेर या भोंदूबाबाच्या साम्राज्यामागचं सत्य काय…? खरातच्या ब्रम्हासदन या तेरा कोटींच्या दगडी महलाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनिल दवंगे यांनी पाहुया