भारताच्या शेजारील राष्ट्राच्या कुरापती संपण्याचं नाव घेत नाहीयेत. चीनमध्ये असलेल्या हटन फ्रिक्चर प्रदेशांमध्ये चीननं दोन नव्या प्रांताची घोषणा केली आहे मात्र त्यातला काही भाग भारताच्या लडाखमधील आहे. भारताच्या भूभागात चीननं पुन्हा आपला दावा सांगितला चीनच्या या कृतीचा भारतानं कडक शब्दात निषेध व्यक्त केलाय.