शरद पवार यांचं सैन्य दलातील महिलांसंदर्भात वक्तव्य केलंय.मी संरक्षण मंत्री असताना महिलांना सैन्यात भरती करण्याबाबत प्रस्ताव ठेवला होता.पण तिन्ही दलाच्या प्रमुखांनी याला नकार दिला होता. असं शरद पवार म्हणाले. मी चौथ्या बैठकीत तिन्ही दलाच्या प्रमुखांना सांगितलं की याबाबतचा निर्णय मी घेणार. आणि महिलांना सैन्य दलात समाविष्ट करण्यास सुरुवात केली. असं शरद पवार म्हणाले.