Pune| Congress-ABVP मध्ये राडा; कार्यकर्ते भिडले, Rahul Gandhi यांच्या पुणे दौऱ्याआधीच वातावरण तापलं

पुण्यात उद्या राहुल गांधी यांच्या छात्रो की गुंज हा कार्यक्रम होणारेय. दरम्यान या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच एनएसयुआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय.. सीओईपी हॉस्टेलमध्ये अभाविप आणि एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, प्रशांत जगतापदेखील घटनास्थळी उपस्थित असून दोनही गट एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न सुरु आहे...

संबंधित व्हिडीओ