Special Report|'वंदे मातरम्'वरून सुरू झालेला वाद आता बॉलिवूडपर्यंत, शर्मिला-कंगना आमने-सामने

वंदे मातरमवरुन सुरू झालेला वाद आता बॉलिवूडपर्यंत पोहोचलाय.....या मुद्द्यावरुन काश्मीर की कली शर्मिला टागोर आणि पंगा क्वीन कंगना रनौत आमने-सामने आल्यायत. वंदे मातरमची दोन कडवी म्हणावीत की संपूर्ण सहा कडव्यांचं वंदे मातरम म्हणावं असा प्रश्न शर्मिला टागोर यांना विचारण्यात आला... त्यावर शर्मिला टागोर यांनी त्यांची भूमिका मांडली... त्यांची ही भूमिका ऐकल्यावर कंगना चांगलीच संतापली.... आणि म्हणाली... हिंदू-मुस्लीम मानसिकतेतून बाहेर या... वंदे मातरमवर शर्मिला टागोर आणि कंगनाचं काय म्हणणं आहे.... पाहुया

संबंधित व्हिडीओ