Latur| शाळेत डमी विद्यार्थी बसवल्याचा अभिजीत दिपकेचा दावा,औसातील पालकांचा दिपकेच्या दाव्यावर आक्षेप

अभिजीत दीपके यांनी लातूरमधील औसा तालुक्यातील शाळांची पाहणी केली. यावेळी शाळेमध्ये डमी विद्यार्थी बसवल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी आक्षेप घेतलाय.. ही मुलं त्याच शाळेत शिकत असल्याचा दावा पालकांनी केलाय.. पाहुयात..

संबंधित व्हिडीओ