डीएसकेच्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची आणि आशादायी बातमी आहे.डीएसकेंच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी सरकारनं न्यायालयाकडे मागितलीय... न्यायालयानं ही परवानगी दिली तर या मालमत्तांचा लिलाव करुन त्यातून आलेले पैसे डीएसकेंच्या गुंतवणूकदारांना परत दिले जाणार आहेत... डीएसकेंच्या कुठल्या मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव आहे... आणि गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याची प्रक्रिया काय असेल.... कधीपर्यंत पैसे परत मिळतील... पाहुया एक सविस्तर रिपोर्ट