Eknath Shinde यांच्या शिवसेनेत लवकरच खांदेपालट होणार, मुंबईतील शाखाप्रमुखांना डच्चू मिळणार- सूत्र

शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच खांदेपालट होणार... मुंबईतील निष्क्रिय विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांना डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहितीय... नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. 'जो काम करेल त्यालाच संधी' या धोरणावर आधारित ही खांदेपालट होणार आहे.... पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून युवा सेनेतही तरुणांना मोठी संधी मिळणार आहे.

संबंधित व्हिडीओ