Sada Sarvankar,Priya Sarvankar एकनाथ शिंदेंच्या भेटीला,विशाखा राऊतांच्या घडामोडीनंतर या भेटीची चर्चा

शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नंदनवन येथे पोहचले.काही वेळापूर्वीचं ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द झालंय. त्यानंतर या भेटीला महत्व प्राप्त झालंय..

संबंधित व्हिडीओ