Nashik Potholes| खड्ड्यांमुळे डंपर 10-12 फूट खड्ड्यात, चार तासानंतर डंपर खड्ड्यातून काढण्यात यश

नाशिकमध्ये खड्ड्यांच्या समस्येमुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना समोर आली आहे.. नवश्या गणपती परिसरात रस्ता अचानक खचला.. रस्ते कामासाठी खडी उतरवत असताना डंपर थेट 10 ते 12 फूट खोल खड्ड्यात कोसळला.. हा डंपर काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आलेत.. या घटनेमुळे रस्त्याच्या कामाच्या दर्जावर आणि सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित व्हिडीओ