उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याचं वृत्त आहे.शिवसेना खासदार संजय राऊतांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून फक्त फडणवीसच नव्हे तर,केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही उद्धव ठाकरेंना फोन केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय.