CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते दक्षिण विभाग Cyber सेलचे उद्घाटन | NDTV मराठी

मुंबईतील डी बी मार्ग पोलिस स्टेशन येथे दक्षिण विभाग सायबर सेल उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नेमके या सायबर युनिट नेमके काय काम असेल कोणते आधुनिक तंत्रज्ञान वापर ज्यामुळे मोबाईल पासवर्ड हॅक करणे, सीसीटीव्ही गुन्हात व्हीडीओ डिकोड करणार याची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी.

संबंधित व्हिडीओ