दरम्यान या भेटीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावलाय. शरद पवार आणि स्टॅलिन यांना भेटण्यासाठी आता उशीर झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. तर शेवटच्या मिनिटांपर्यंत देश बाचवण्यासाठी इंडिया आघाडीची लढाई सुरूच ठेवणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.