Mumbai Airport वर प्रवाशांसाठी बदल, T2 टर्मिनलवरील P4,P6 पार्किंगची अदलाबदल; प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रवाशांच्या सोयीसाठी टर्मिनल-2 वरील पार्किंग व्यवस्थेत महत्त्वाचा बदल केला आहे... वाढत्या अॅप-आधारित कॅब वापराचा विचार करून P4 आणि P6 पार्किंग झोनची अदलाबदल करण्यात आली आहे. यामुळे हजारो प्रवाशांचा वेळ वाचणार असून विमानतळाबाहेरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक अवस्थी यांनी.

संबंधित व्हिडीओ