Sharad Pawar धोकायंत्र, राज ठाकरेंच्या टीकेला मुनगंटीवार आणि सदावर्तेंनी काय दिलं प्रत्युत्तर ?

शरद पवार धोकायंत्र असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे...यापूर्वी त्यांची एक टीम गेली आता दुसरी टीम देखील जाईल असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केलाय...राज ठाकरेंच्या टीकेवर भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलंय. प्रत्येकाचं मत वेगळ असल्याचं त्यांनी सुनावलंय. तर अॅड. गुणरत्न सदावर्तेंनीही राज ठाकरेंना लक्ष केलंय.

संबंधित व्हिडीओ