उद्धव ठाकरेंनी डिलिमिटेशन विधेयकावर भूमिका स्पष्ट केलीय. देशहितासाठी आम्ही विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. तसचं या डिलिनिटेशन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीवर ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवरून त्यांनी जोरदार टीका केलीय.