ऊस गाळप हंगाम तोंडावर असतानाच राज्यातील साखर कारखानदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.. साखर कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत..विविध मागण्यांसाठी 22 ऑक्टोबरपासून साखर कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत.. महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम 1947 रद्द केलेला कायदा पूर्ववत करा, बंद साखर कारखाने सुरू करा, थकीत वेतन द्या आणि साखरेला हमीभाव द्या अशा प्रमुख मागण्या कामगारांनी केल्या आहेत..मागण्या मान्य होईपर्यंत राज्यातील एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिला आहे..दरम्यान यावर फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.
Sugar factory workers poised for agitation; CM Fadnavis firmly stated, "Factories must [start] soon..."