सांगली जिल्हा बँक निवडणुकीतून अर्ज माघार.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी आमदार सुमनताई पाटील यांची माघार.
महिला गटातून सुमनताई पाटलांनी दाखल केला होता उमेदवारी अर्ज.महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर सुमनताई पाटलांनी उमेदवारी घेतली माघार.