Tiger Shroff गोळीबार प्रकरणी अपडेट| आरोपींना 10 दिवसांची कोठडी; आरोपी निर्दोष, वकिलांकडून युक्तिवाद

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट.आरोपींना 10 दिवसांची कोठडी.आरोपी परराज्यातील, तपास करण्यासाठी कोठडी मागितली.आरोपी निर्दोष असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकीलांनी केलाय.आरोपींचा गुन्ह्यात संबंध नाही - आरोपींचे वकील.आरोपींकडे मोबाईल आणि हत्यार दोन्ही सापडले नाहीत असा दावा आरोपींच्या वकिलांनी केलाय. Update on the Tiger Shroff firing incident | Accused remanded to 10-day police custody; defense counsel argues that the accused are innocent.

संबंधित व्हिडीओ