एक काळ असा येईल देशाला पंतप्रधान नसेल, राजकीय परिस्थितीवरून Raj Thackeray यांचं मोठं विधान

मुंबईतील प्रेस येथील कार्यक्रमातून राज ठाकरेंनी केंद्र सरकार जोरदार टीका केलीय.. सीजेपीचं आंदोलन आणि त्यांच्या प्रमुखांना अटक करण्यावरून राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.. भविष्यात एक काळ असा येईल जेव्हा देशाला पंतप्रधानच नसेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केलीय.. दरम्यान असं विधान करण्यामागे राज ठाकरेंची नेमकी काय भूमिका आहे.. देशात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्हं आहेत का? असे प्रश्न या वक्तव्यामुळे निर्माण झालेत. A time will come when the country will have no Prime Minister—Raj Thackeray makes a major statement regarding the political situation.

संबंधित व्हिडीओ