जरांगेंचा बोलवता धनी कोण? Uday Samant; आरोपांवर ED चौकशी करा, Sanjay Raut यांची मागणी

मनोज जरांगेंनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंवर आरोप करण्यापूर्वी मंत्री उदय सामंतांना फोन केला.. तुमच्या पक्षानं मला 500 कोटी दिले का अशा प्रश्न जरांगेंनी विचारल्याचं मंत्री उदय सामंतांनी सांगितलंय. पैशांची कोणतीही देवाण घेवाण झाली नसल्याचं फोनवरच स्पष्ट केल्याची माहिती सामंतांनी दिलीय.. दरम्यान जरांगेंनी केलेले आरोप उदय सामंतांनी फेटाळळे असून जरांगेंचा बोलवता धनी दुसरा असून भाजप आणि शिवसेनेत वाद लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सामंतांनी केलाय.. Who is the puppet master behind Jarange? Uday Samant; Sanjay Raut demands an ED probe into the allegations.

संबंधित व्हिडीओ