मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महायुतीच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे.. बीडच्या आष्टी, पाटोदा आणि शिरूरमधील शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय.. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी पत्रही काढलंय. मतदानाला अवघे दोन दिवस उरलेले असताना घेतलेल्या या भूमिकेमुळे ऐन निवडणुकीत महायुतीतील मतभेद समोर आलेत.
A spanner in the works for the Mahayuti alliance in the Marathwada Graduates' constituency election: Shiv Sena decides not to vote for Satish Chavan.