Nashik| कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्या,नाहीतर...; गटनेत्याचा इशारा

सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनाही द्यावे अशी मागणी करण्यात येतेय. ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी ही मागणी केलीय. राष्ट्पती द्रौपदी मुर्मु यांना आज महाराष्ट्र सरकार आणि नाशिक महापालिकेच्या वतीने ध्वजारोहणचे निमंत्रण देण्यात आलं. यानंतर आता ठाकरेंना निमंत्रण देण्याची मागणी करण्यात आलीय.कुंभमेळाच्या सुरू असणाऱ्या कामावरही ठाकरेंच्या शिवसेनेची नाराजी दर्शवलीय. - तिन दिवसांत सुधारणा न झाल्यास कुंभमेळा प्राधिकरणच्या कार्यलया बाहेर आंदोलन करण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलाय. Nashik | Invite Uddhav Thackeray to the Kumbh Mela flag-hoisting ceremony, or else...; warning from the group leader

संबंधित व्हिडीओ