'तारीख पे तारीख', Sion Bridge कधी खुला होणार? स्थानिक नागरिक आक्रमक; पोलिसांनी नागरिकांना रोखलं

तारीख पे तारीख उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणारा सायन पूल खुला करावा यासाठी स्थानिक नागरिक आक्रमक झालेत... आतापर्यंत चार वेळा मुंबई महानगरपालिकेकडून डेडलाईन देऊन देखील अद्याप उद्घाटन झालेलं नाहीय.. 15 ऑक्टोबरची डेडलाईनही गेली, त्यामुळे स्थानिकांच्या वतीने क्रेन आणून लावलेलं बॅरिकेडिंग हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं. 'Date after date'—when will the Sion Bridge finally open? Local residents grow aggressive; police intervene to stop them.

संबंधित व्हिडीओ