Vasai-Virar पालिकेत तब्बल 275 कोटींचा बांधकाम घोटाळा, Anil Kumar यांच्या ED चौकशीत धक्कादायक खुलासा

वसई-विरार महापालिकेत तब्बल 275 कोटींचा बांधकाम घोटाळा झाल्याचं समोर आलं.माजी आयुक्त अनिल कुमारांच्या ईडी चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली. शहरात 5.51 कोटी चौरस फुटाच्या बांधकाम क्षेत्राला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली होती.लाचखोरीचा सर्व पैसा परदेशात वळवल्याचीही माहिती समोर येतेय.यासाठी आता आंतरराष्ट्रीय चौकशीची गरज निर्माण झाली. सध्या अनिल कुमार पवारसह चारही आरोपींची न्यायालयीन कोठाडीत रवानगी करण्यात आली.

संबंधित व्हिडीओ