Mumbai Mayor Ritu Tawde | महापौरांच्या वाहनावरील लाल-निळ्या दिव्यामुळे वाद, पालिकेचं स्पष्टीकरण

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नवीन कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद.केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती.हा निर्णय व्हीआयपी संस्कृती कमी करण्यासाठी घेतला गेला होता. त्यावेळी या निर्णयाचे कौतुक झाले होते.तरीही महापौरांच्या गाडीवर समोर लाल-निळे फ्लॅश दिवे बसवण्यात आल्याची टीका होतेय.पोलिसांच्या वाहनांप्रमाणे स्कॉर्पिओ गाडीवर हे दिवे लावण्यात आले. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा.

संबंधित व्हिडीओ