#eknathshinde #rajthackeray #bjp #mns #shivsena #ndtvmarathi उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. या वेळी त्यांच्या बरोबर खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते. शिवाय विधानसभा निवडणुकी वेळी निर्माण झालेली कटूता दुर करण्यासाठी ही शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे. तर ही अनौपचारीक भेट असल्याचे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. यांच संदर्भात NDTV मराठीच्या करेक्ट कार्यक्रम या विशेष कार्यक्रमात चर्चासत्र.