नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू.वर्धा जिल्ह्यातील झाडगाव येथून सुरू होत आहे शक्तीपीठ महामार्ग. वर्धा जिल्ह्यातील 20 गावांमधून 36 किलोमीटर जाणार शक्तीपीठ महामार्ग.वर्धा व देवळी तालुक्यातील प्रत्येकी 10 गावांची होत आहे मोजणी. सुरुवातीला डीमार्केशन (आरेखन) करून सीमा करण्यात आल्या निश्चित.काही गावातील शेतकरी मोबदल्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात.नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी सुरु.