Vasai Virar News | गाईगुरांना गुंगीचं औषध देऊन त्यांची चोरी, पाहा वसई विरारमध्ये चाललंय काय? । NDTV

#VasaiVirar #CattleTheft #MaharashtraNews A new and shocking method of crime has emerged in the Vasai-Virar area, where thieves are drugging cattle with tranquilizers before stealing them. This report covers the rise in such incidents, the challenges faced by the farmers, and the police investigation. वसई-विरारमध्ये गाईगुरांना गुंगीचं औषध देऊन चोरी करण्याचं नवीन रॅकेट उघडकीस आलं आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाढत्या घटना आणि पोलिसांची पुढील पाऊले याबद्दल सविस्तर माहिती पाहा.

संबंधित व्हिडीओ