Satyacha Morcha च्या आयोजकांवर,समन्वयकांवर गुन्हा; Sandeep Deshpande यांची प्रतिक्रिया | NDTV मराठी

महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या सत्याचा मोर्च्याच्या आयोजकांवर आणि समन्वयकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आझाद मैदान पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढण्यात आला. परवानगी शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात जमा जमवल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आम्ही आंदोलन केलं आमच्यावर गुन्हा दाखल केला ठीक आहे, पण भाजपने देखील आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी संदीप देशपांडेंनी केलीय.

संबंधित व्हिडीओ