Ranjitsinh Naik Nimbalkar | 'मी Lie Detector Test ला तयार' निंबाळकर यांचे भावनिक आव्हान

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपांच्या घेऱ्यात असलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपण लाय डिटेक्टर टेस्ट करण्यास तयार असल्याचे मोठे आव्हान दिले आहे. विशेष कार्यक्रमात महिलांनी त्यांची दृष्ट काढून दुग्धाभिषेक केला, तेव्हा निंबाळकरांना अश्रू अनावर झाले.

संबंधित व्हिडीओ