Duplicate Voters | दुबार मतदानाचा वाद: विरोधक आक्रमक, आयोगावर काय आरोप? भाजपचं प्रत्युत्तर! NDTV

#DuplicateVoters #ElectionCommission #MaharashtraPolitics दुबार मतदानाच्या (Duplicate Voting) मुद्द्यावरून विरोधक आता आक्रमक झाले आहेत! त्यांनी थेट निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांच्या या आरोपांवर भाजपच्या (BJP) नेत्यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलं आहे? पाहा सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ