#EknathShinde #BiharElections #Kandivali उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 7 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Elections) प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. या दौऱ्यापूर्वी ते कांदिवली येथे बिहारी बांधवांसाठी सभा घेणार आहेत. शिंदेंच्या बिहार दौऱ्याची रणनीती काय आहे?