यंदा कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना विरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे vs शिंदे गट) असा थेट सामना अनेक जागांवर आहे. भास्कर जाधव यांच्यासमोर कोकणातील अस्तित्व आणि जिल्हा परिषद राखण्याचे मोठे आव्हान आहे.