Pune | Operation Pinjara | पुण्यात बिबट्या-उंदरांची दहशत; पालिकेने राबवले 'ऑपरेशन पिंजरा' | NDTV

#PuneNews #OperationPinjara #Leopard #Rats #Pune पुणे जिल्ह्यात सध्या सर्वत्र ‘पिंजरे’ दिसून येत आहेत. एका बाजूला ग्रामीण भागात बिबट्यांची दहशत वाढली आहे, तर शहरी भागात उंदरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या उंदरांच्या उपद्रवावर आणि संभाव्य रोगराईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. महापालिकेने उंदरांना पकडण्यासाठी 'ऑपरेशन पिंजरा' मोहीम राबवली आहे. बिबट्या-उंदरांमुळे माजलेल्या या दहशतीवर नियंत्रण मिळवणारे पालिकेचे हे 'ऑपरेशन पिंजरा' नेमके कसे आहे, पाहुयात या खास रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ